ED पोहचली देशमुखांच्या 'उरण'च्या जमिनीपर्यंत! | Anil Deshmukh Ed Enquiry | Maharashtra News

2021-09-13 0

ईडी पूर्णपणे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मागे लागलीय. १०० कोटींच्या हप्त्याचा आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे घेतल्याच्या आरोपापासून देशमुखांची चौकशी सुरु झाली होती. आता तर थेट अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीनं समन्स बजावलेत. गुरुवारी आरती देशमुख यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे तर देशमुखांच्या दोन्ही स्वीय साहाय्यकांना अटक झालेली आहे. पण इतक्यावरच ईडी थांबलेली नाही तर आता देशमुख कुटुंबाची मालकी असलेल्या उरण इथल्या ३०० कोटींच्या जमिन व्यवहाराच्या मुळापर्यंत ईडी पोहचलीय. ही जमिन कशापद्धतीनं खरेदी केली गेली हे ऐकून ईडीही चक्रावून गेली. नेमका कसा झाला हा जमीन घोटाळा आणि ईडीनं कशापद्धतीनं त्याचा माग काढला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा,

#lokmat #AnilDeshmukh #EdEnquiry #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange